लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

ठाणे वर्षा मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकच्या कन्यांचा झेंडा - Marathi News | Nashik girls' flag again on Thane Year Marathon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणे वर्षा मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकच्या कन्यांचा झेंडा

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ...

कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड - Marathi News | A breakdown in Kamayani's engine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड

लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पानेवाडी स्थानकात थांबविण्यात आली. दुसरे इंजिन जोडून ही गाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली असली तरी प्रवाशांना मात्र तासभर रखडा ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्याबाबत चर्चा - Marathi News | Discussion about District Meeting of Gram Panchayat employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्याबाबत चर्चा

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आढावा बैठक येथे युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस गिरीश दाभाडकर व बाबुलाल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ...

पंतप्रधान कार्यालयाकडून मंदीतून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना - Marathi News | Measures to get out of recession from PM's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान कार्यालयाकडून मंदीतून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना

भारतात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याने वाहन उद्योगांवर संकट कोसळले आहे. हजारोंच्या संख्येने कामगार बेरोजगार होत आहेत. या आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यानु ...

रेल्वेतून साखरेच्या गोण्या चोरणारे गजाआड - Marathi News | Gajaad stealing sugar cane from the train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून साखरेच्या गोण्या चोरणारे गजाआड

येवला येथील रेल्वेस्थानक परिसरात लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यातून साखरेच्या गोण्या चोरणाºया दोन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साखरेच्या ४६ गोण्या व एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. ...

बँकांच्या विचार मंथन बैठकीस प्रारंभ - Marathi News | Banks start brainstorming meetings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकांच्या विचार मंथन बैठकीस प्रारंभ

भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे. ...

मातीबैल बनविणाऱ्या कारागिरांना पुराचा फटका - Marathi News | A blow to the clay makers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातीबैल बनविणाऱ्या कारागिरांना पुराचा फटका

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्वपदार आले असले तरी पुराचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीतून येथील रहिवासी आणि दुकानदार अजूनही सावरलेले नाही. याचा सर्वाधिक फटका हा माती कारागिरांना बसला आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे माती मिळणे कठीण ...

कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात - Marathi News | Kapaleshwar Panchamukhi Mahadev Palkhi ceremony started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात

श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे ...