पेठ : महिला खेळाडूंनी सुद्धा कुस्तीसारख्या खेळात करिअर करावे या उद्देशाने करंजाळी येथे खास शालेय मुलींसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्येही आदिवासी मुलींनी चांगलेच मैदान गाजवले. ...
शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले. ...
देवळा : तालुक्यातील देऊळवाडी येथील शिवारात वाहतुकीला अडथळा होत असलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्र मण शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून काढण्यात आल्यामुळे हया रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. ...
जिल्ह्णात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरीला आलेली पूरपरिस्थती कायम असून, गंगापूर धरण ९४ टक्के भरल्याने धरणातून किरकोळ विसर्ग करण्यात येत आहे. रात्रीतून पावसाची तीव्रता वाढली तर धरणातून विसर्ग होण्याची शक्यता गृहित धरून नदी काठावरील रहिवाशांना सतर्कत ...