१९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. ...
मानोरी : महाराष्ट्र राज्य आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्याच्या मुख्य तसेच इतर प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ पूर्ण करण्यासाठी संगणक परिचालकांचा १९ आॅगस्टपासून सुरू झालेला बेमुदत काम बंद आंदोलन १५ दिवसानंतर ही म्हणजेच २ सप्टेंबरला कायम सुरू अस ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे पाच सात गावच्या शेकडो एकर जमिनी प्रस्तावित डहाणू रेल्वे प्रकल्पात केंद्रीय रेल्वे विभाग संपादित करणार आहे. ...
विंचूर: डोंगरगाव रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने येथील वसाहतीतील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अखेर तरु णांनी पुढाकार घेत स्वखर्चाने श्रमदानातून खड्डे बुजवत आदर्श घालून दिला आहे. ...
विंचूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजना अंतर्गत ३३ बंधाऱ्यांचे गाळ काढणे व दुरु स्ती नवीन बंधारे बांधणी तसेच किसन वाडी लगतच्या डोंगरावर केलेल्या समांतर चरांमुळे व पावसाच्या पाण्याने बंधारे भरले आहेत. ...
जायखेडा : खान्देशातील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान वै. कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी सुरु केलेला व पन्नास वर्षांची अखंड परंपरा असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे ...