लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

रस्त्यावर काटेरी बाबळीचे अतिक्र मण - Marathi News | Extravagant gem of a fork in the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावर काटेरी बाबळीचे अतिक्र मण

खामखेडा : नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक या राज्य महामार्ग १७ असून सदर रस्त्यावरील पिपळदर ते मागबारी घाट, खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडलेले आहे. तसेच काटेरी बाभळ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्याने सदर रस्त्या ...

वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा संपन्न - Marathi News | Annual Meeting of the homestead team held | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा संपन्न

येवला : महिला बचत गटांना धनादेशांचे वाटप ...

थकबाकीदार बीएसएनएलमुळे हजारो मोबाईल ‘नॉट रिचेबल’ - Marathi News | Thousands of mobile 'not rechable' due to outstanding BSNL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकबाकीदार बीएसएनएलमुळे हजारो मोबाईल ‘नॉट रिचेबल’

पाटोदा केंद्राचा वीजपुरवठा खंडित : संपर्कसेवा बंद पडल्याने गैरसोय ...

महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कुंभार समाज आक्रमक - Marathi News | Aquarius aggressor against criminal action of Revenue Department; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल विभागाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कुंभार समाज आक्रमक

कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात  स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात ...

रामकुंडावरील घड्याळ सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा गटनेतेही सरसावले - Marathi News | BJP leaders also demanded that the clock be launched on Ramkunda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंडावरील घड्याळ सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा गटनेतेही सरसावले

नाशिक- रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर महापालिकेने बसवलेले मोठे घड्याळ बंद पडले असून त्याबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला पत्र दिले आहे. सदरचे घड्याळ दुरूस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...

त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Bibata terror in Trimbakeshwar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत

वावीहर्ष शिवारात बकरीवर हल्ला ...

सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा - Marathi News |  When the serpent blows, the young man's 'Ten Numbers' fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ...

तृतीय पंथियांनी जपली देवदिवाळीची परंपरा - Marathi News |  Deva Diwali traditions celebrated by third parties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीय पंथियांनी जपली देवदिवाळीची परंपरा

वणी : देवदिवाळीच्या दिवशी जगदंबा मंदीर परिसरात गेल्या वीस वर्षापासुन हजारो दीप प्रज्वलित करु न मुंबईच्या तृतीय पंथीयांनी परंपरा जपली आहे. ...