लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अपघातग्रस्त खेळाडूंनी गाठले मैदान...अंतिम फेरीत धडक - Marathi News | Accidental players reach the field ... in the final | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपघातग्रस्त खेळाडूंनी गाठले मैदान...अंतिम फेरीत धडक

भीषण अपघात होऊनही चिमुकल्यांनी स्पर्धा स्थळ गाठून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. ...

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण - Marathi News |  Summer onion prices plummet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण

वणी : येथील उपबाजार आवारात शुक्रवारी उन्हाळ कांद्याची आवक लाल कांद्यापेक्षा कमी झाली आहे. उन्हाळ कांदा जवळपास साठवणुकीच्या अंतिम ... ...

चार वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू - Marathi News |  Four-year-old Chimurda drowns in a well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू

अंदरसुल : येथील सोनवणे वस्तीवरील विहिरीत परप्रांतीय शेतमजुराच्या चार वर्षीय बालकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यु झाला. अंदरसुल शिवारातील हरिश्चंद्र धोंडीराम ... ...

ओझरच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी सज्जता - Marathi News |  Preparations for the Khanderao Maharaj Yatra of Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी सज्जता

ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य ... ...

अनधिकृतरीत्या मुरूम साठा प्रकरणी नोटीस - Marathi News | Notice of Unauthorized Murum Stocks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृतरीत्या मुरूम साठा प्रकरणी नोटीस

मालेगाव : संगमेश्वरातील सर्व्हे क्रमांक ७० मधील ३८.४० वरील मिळकतीवर अनधिकृतरीत्या १९६ ब्रास मुरूम साठविणाऱ्या व यापोटी झालेल्या १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करणाºया ललित सखाराम घोडके यांना येथील तहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नो ...

वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा - Marathi News | Annual Meeting of the homesteading team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा

येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक व येवला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे झाली. यावेळी महिला बचतगटांन ...

पाच वर्षांनंतर पुन्हा छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीपद - Marathi News | Five years later, Chhagan Bhujbal is the minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच वर्षांनंतर पुन्हा छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीपद

नाशिक- गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्या ...

विंचूर येथील हटविले अतिक्र मण - Marathi News | Deleted extra gem at Wincheur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर येथील हटविले अतिक्र मण

विंचूर : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत उघड्यावर मच्छी व कोंबडीचे मांस विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा देत येथील ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने ग्रास्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी येथील गावाच्या मुख्यप्रवेशद्वार ...