इगतपुरी येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला मंचच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विपणन व्यवस्थापन या विषयावर कार्यक्र म झाला ...
पाऊस नसतानाही येथील शाकंबरी नदीला अचानक पूर आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१३) पहावयास मिळाला. नदीला आलेले एवढे पाणी नेमके कोठून आले या प्रश्नाचे उत्तर सायंकाळपर्यंत न मिळाल्याने पुराच्या पाण्याचे रहस्य दिवसभर नांदगाववासीयात कोडेच बनून राहिले. ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच तत्पूर्वी पुढच्या आठवड्यात स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्याचे पदाधिकारी, प्रशासनाने निश्चित केले असून, या सभांच्या माध्यमातून आगामी काळातील विक ...
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१३) येवला तहसील कार्यालयासमोर संतू पा. झांबरे आणि महिला आघाडीच्या संध्या पगारे यांच्या नेतृत्वाखाली निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. ...
दत्तचौक येथील साईसेवक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिर्डी येथे साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होेत. सार्इंच्या पालखीच पूजन नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते करून पालकीला सुरुवात करण्यात आली. ...
श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय (एसएमआरके) महिला महाविद्यालयात ‘सृजन’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘क्वालिटी इन एव्हरी अॅक्टिव्हिटी’ अशी प्रदर्शनाची संकल्पना ठरविण्यात आली आहे. ...
पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...