लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

ठाणगाव येथे पहिल्याच पावसाने नागरिकांची दैना - Marathi News | The first rain in Thangaon caused misery to the citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे पहिल्याच पावसाने नागरिकांची दैना

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणगाव मध्ये मृगाच्या पहिल्याच पावसात घराची पडझट व घरात पाणी घुसल्याने खत भिंजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

जुन्या नाशकात कोरोनामुळे आणखी एका वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Another old man dies of corona in old Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या नाशकात कोरोनामुळे आणखी एका वृद्धाचा मृत्यू

शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यानंतरदेखील ही संख्या वाढतच आहे. परंतु त्यापेक्षा दाट वस्तीच्या भागात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवारी (दि.१३) जुन्या नाशकात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर रविवारी (दि.१४) आणखी एका बाध ...

पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला - Marathi News | Pimpalgaon Khamb road was covered in mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला

पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच चिखलात रुतला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे. ...

गायीच्या पोटातून काढले ३३ किलो प्लॅस्टिक - Marathi News | 33 kg plastic removed from cow's stomach | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गायीच्या पोटातून काढले ३३ किलो प्लॅस्टिक

तपोवनातील वृंदावन गोशाळेत महापालिकेने दाखल केलेल्या गायींपैकी तीन ते चार गायींची प्रकृती बिघडल्याने त्याच्यापैकी एका गायीवर रविवारी (दि.१४) सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गायीच्या पोटातून ३३ किलो प्लॅस्टिक काढण्यात आले. या प्लॅस्टिकमध्ये लोखं ...

पुस्तक विक्रेत्यांकडून आॅनलाइन ग्रंथविक्र ी - Marathi News | Online booksellers from booksellers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुस्तक विक्रेत्यांकडून आॅनलाइन ग्रंथविक्र ी

सध्या शहरातील ग्रंथालय बंद असल्याने तसेच पुस्तकविक्र ीचे काही दुकानेदेखील अद्याप बंद असल्याने आॅनलाइन ग्रंथविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा अजूनही कायम - Marathi News | The queues of customers in front of the banks still linger | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा अजूनही कायम

शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम असून, अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमापुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठ ...

हापूस आंब्याची मागणी वाढली - Marathi News | Demand for hapus mango increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हापूस आंब्याची मागणी वाढली

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे. ...

बागलाणमध्ये एकाच दिवशी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | In Baglan, 12 people reported positive on the same day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणमध्ये एकाच दिवशी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

बागलाण तालुक्यातील दोन रुग्ण शनिवारी कोरोनाबाधित आढळल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांंपैकी तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका कुटुंबातील माय-लेकाचा तर दुसऱ्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यातील दहा बाधित रुग्ण ...