सिन्नर: सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे तालुकाध्यक्ष वामनराव पवार यांनी वाढदिवस साजरा न करता वनसंवर्धनाचे काम करणार्या वनप्रस्थ फाउंडेशनला 11 हजारांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. ...
राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. ...
सिन्नर : राममंदीर भूमिूपजन सोहळ्यानंतर जिल्ह्यात रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून ठिकठिकाणी रामनामाचा जागर करण्यात आला असून मिठाईचे वाटप करत आनंद द्विगुणित करण्यात आला. ...
नाशिक- सियावर राम चंद्र की जय अशा जयघोषांनी शहरातील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जयघोष करण्यात आला. मर्यादीत रामभक्तांच्या उपस्थितीत पुजा अर्चा करून रामनामाचा जप करण्यात आला. ...
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातील भाऊ नगरसह अग्निशमन विभागाच्या कार्यालयात उत्साहात साजरी झाली. मान्यवरांच्या उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. ...