त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी सलग सुट्या आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या प्रांगणात मास्क घालणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. तथापि फिजिकल डिस्टन ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्याच्या द्राक्ष पंढरीत सध्या व्यापारी मोठ्या प्रमाणावर आल्याने बळिराजा आपल्या द्राक्षे बागा खाली करण्यावर भर देत आहे. त्यातच बेदाणा व्यावसायिकांचीही बेदाणा निर्मितीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. त्यासाठी शेड उभारणीची लगबग मोठ्या प ...
सटाणा : येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील अपघातग्रस्तांना थेट घटनास्थळी जाऊन तातडीने वैद्यकीय सेवा पुरवणारे शामकांत बगडाणे यांना नाशिक येथे राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते जीवनदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंबोली गावाला स्व. आर. आर. पाटील योजनेंतर्गत सुंदर गाव पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र नांद्रेपाटील यांनी दिली. ...
वाडीवऱ्हे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरीतील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दा ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...