लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशकात ५२३ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | 523 patients overcome corona in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात ५२३ रुग्णांची कोरोनावर मात

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रविवारी (दि.१४) १ हजार ३५६ नवे कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहे. यापैकी शहरात ९४२ नवे रुग्ण आढळले, तसेच ५२३ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली.  ...

एमपीएससीसाठी धावणार बस - Marathi News | Bus running for MPSC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमपीएससीसाठी धावणार बस

राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू असल्याने अशा वातावरणात २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यंसाठी बसेस पुरवि ...

नाशिककरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response of Nashik residents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या   आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे द ...

पक्षकारांत अन्यायाची भावना निर्माण होऊ नये ही प्रत्येक घटकाची जबाबदारी : अनुजा प्रभुदेसाई - Marathi News | It is the responsibility of every party not to create a feeling of injustice among the parties: Anuja Prabhudesai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्षकारांत अन्यायाची भावना निर्माण होऊ नये ही प्रत्येक घटकाची जबाबदारी : अनुजा प्रभुदेसाई

भारतीय संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळविण्याचा हक्क दिला आहे. न्यायालयातील खटल्यांमध्ये विजय-पराजय होतच असतो. मात्र, पक्षकारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होता कामा नये, न्याययंत्रणेतील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी असून ती पूर्ण क्षमतेने पार प ...

१ ऑगस्टला होणार ‘नीट’ ची परीक्षा   - Marathi News | The 'Neat' exam will be held on August 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ ऑगस्टला होणार ‘नीट’ ची परीक्षा  

अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट)चे वेळापत्रक जाहीर केले असून १ ऑगस्टला ही नीट होणार आहे.  ...

रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत - Marathi News | Stranger dies after falling from train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून पडल्याने अनोळखी मृत

कसबे सुकेणे शिवारात असलेल्या रेल्वेमार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्यास दुखापत  झाल्याने एका ६० वर्षीय  अनोळखी इसमाचा  मृत्यू झाला आहे. ...

जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्यांचे आदेश - Marathi News | Ordering tests of persons providing essential services | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्यांचे आदेश

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ...

धर्मवीर बलिदान मासनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले मुंडण ! - Marathi News | Activists shave their heads on the occasion of Dharmaveer Sacrifice Mass! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्मवीर बलिदान मासनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले मुंडण !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ...