लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिक शहरात मास्क न लावणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; पंचवटीत कारवाई - Marathi News | Police detaining those who do not wear masks in Nashik city; in Panchavati action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात मास्क न लावणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; पंचवटीत कारवाई

Coronavirus : कोरोना चाचणीसाठी रुग्णालयात रवानगी ...

 देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार पोलिसांना शरण - Marathi News | Deola stamp scam case mastermind surrenders to police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार पोलिसांना शरण

देवळा : एक महिन्यापासून फरार असलेला देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार चंद्रकांत उर्फ गोटु देवाजी वाघ ( रा. गिरणारे, ता. देवळा ) हा मंगळवारी रात्री कळवण पोलिसांना शरण आला. ...

जिल्ह्यात सातव्या दिवशीही हजाराहून अधिक बाधित - Marathi News | More than a thousand affected on the seventh day in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सातव्या दिवशीही हजाराहून अधिक बाधित

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी (दि.१६) सलग सातव्या दिवशी बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पार केला आहे.  मंगळवारी एकाच दिवस १३५४ बाधित आढळले आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला ...

जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली - Marathi News | Prevented illegal transportation of Khaira in the border areas of the districts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली

पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून ...

द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात - Marathi News | The grape-based industry was in crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात

संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ् ...

कुलगुरुपदासाठी जगन्नाथ दीक्षित,  मोहन खामगावकर यांच्यासह ३० अर्ज - Marathi News | 30 applications including Jagannath Dixit, Mohan Khamgaonkar for the post of Vice Chancellor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुलगुरुपदासाठी जगन्नाथ दीक्षित,  मोहन खामगावकर यांच्यासह ३० अर्ज

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीसाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत क ...

१ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप वसाका : गळीत हंगामाची सांगता - Marathi News | Loaner: The 35th crushing season of Vasantdada Co-operative Sugar Factory has just concluded. Director Abasaheb Khare informed that 1 lakh 93 thousand 37 tons of sugarcane has been crushed this season. Meanwhile | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप वसाका : गळीत हंगामाची सांगता

लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. ...

उंबरठाण : सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली; गुजरातची तीन वाहने ताब्यात - Marathi News | Threshold: Illegal transport of Khaira in border areas; Three Gujarat vehicles seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंबरठाण : सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली; गुजरातची तीन वाहने ताब्यात

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच ...