घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागल्याने बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने मार्केटची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात होती. ...
घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील बंद केलेले कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या असून पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. ...
नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवितानाच शरद पवारांनाही टिकेचे लक्ष ...
बाबासाहेब यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावात गेल्या असता, घरातून विषारी द्रव्य घेऊन ते द्राक्षबागेत गेले, व तेथेच त्यांनी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला ...
जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाने दोन हजारांचा आकडा ओलांडत २३६० पर्यंत मजल मारली. बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल १० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या २२२० वर पोहोचली आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेला नाशिकमधील ४६ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ११ हजार ७४८ परीक्षार्थींनी हजेरी लावली, तर तब्बल ६ हजार ३२३ जणांनी या परीक्षेला दांडी मारली. विशेष म्हणजे सकाळच् ...