कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
नाशिक, मराठी बातम्या FOLLOW Nashik, Latest Marathi News
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील व सध्या वडगाव सिन्नरच्या ढोकी फाटा परिसरात राहणाऱ्या सविता सुभाष पावसे (४४) व मुलगी साक्षी (१८) यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला ...
वणी : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित केआरटी हायस्कूलमध्ये जलदिन साजरा करण्यात आला. ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे दिव्यांग बांधवांना मोफत अंत्योदय रेशनकार्ड वाटप करण्यात आले. ...
मेशी : मेशीसह डोंगरगाव परिसरात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
येवला : तालुक्यातील एरंडगाव येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जीमचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे ग्रामपंचायातीच्या वतीने कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कोविड १९ बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील हभप कृष्णाजी माऊली विद्यालयात जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागल्याने बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने मार्केटची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात होती. ...