भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी अखिल भारतीय हिंद मजदूर सभेचे खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित २९ जागांसाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत. ...
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी सुमारे ५ हजार ७४१ रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज आहे. सद्यस्थितीत सुमारे ५ हजार ८२० रेमडीसिवीर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे ...
रुग्णसंख्या सातत्याने वाढत असतानाच बेड्स उपलब्ध होत नसल्याचीदेखील तक्रार येत असल्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्याची सूचना मागील आठवड्यात केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण ६४० अतिरि ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड भागाचा परिसर संपूर्णपणे नियंत्रणाखाली आणला आहे. रविवारी दिवसभरात मेन रोड बाजारपेठेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांसह सर्व लहान गल्ली-बोळांच्या ‘चोरवाटा’देखील पोलि ...
ओझर (सुदर्शन सारडा) : पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा हे का घडतंय? पोलिसांना बळाचा वापर का? करावा लागतो याचे उत्तर आपण तपासले तर ते आपणा सर्वांच्या आरोग्य सुदृढते साठीच आहे हे सर्वार्थाने सिद्ध होतं. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील ...
coronavirus in Nashik : ऑक्सिजन बेडसाठी थेट महापालिकेत आलेेल्या कोरोना बाधित रुग्णाला बुधवारी तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
निर्बंध कठोर : रुग्ण खाटा वाढविण्याची सूचना नाशिक : कोरोना रुग्णांसाठी सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्थचक्र सुरू ठेवण्याला प्राधान्य द्यावे लागणार असल्याने जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांन ...