अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
नाशिक, मराठी बातम्या FOLLOW Nashik, Latest Marathi News
Agriculture News : पिंपळगाव निपाणी येथील केजीएस शुगर कारखान्याच्या नव्या व्यवस्थापनाने ऊस दर जाहीर केले आहे. ...
MHADA Nashik Housing Lottery 2025: नाशिकमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली. ...
Kanda Market : आज एक डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास ०१ लाख १७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...
तपोवन वृक्षतोडीवर नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी तसेच सिनेसृष्टीतील काहींनी संताप व्यक्त करत विरोध दर्शवला आहे. ...
Kanda Market : आज नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी राज्यात ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...
'प्रसंगी जीव देऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, कुंभमेळा झाला नाही तरी चालेल, पण झाडे तोडू देणार नाही....' 'आता तपोवनातील झाडांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्यांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे...' असे काही गंभीर, काही विनोदी मीम्स सध्या सोशल मीडियावर व ...
Draksh Bhuri Disease : द्राक्षावरील भुरी रोग हा एक बुरशीजन्य आजार आहे, जो 'अन्सिनुला निकेटर' नावाच्या बुरशीमुळे होतो ...
ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...