सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाईस) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत ...
एकीकडे भरून आलेल्या नभातून खरोखरीच पाऊस निनादत होता अन् त्याचवेळी ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’, नभ उतरू आलं, चिंब पावसानं रान झालं आबादानी’ अशी एकाहून एक सरस पाऊस गीतांमध्ये रसिक चिंब झाले होते. यावेळी बाबाज थिएटरतर्फे नाशिकचे तीन कलाकार तालवा ...
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८वर मोहाचापाडा फाटयाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी घडली. ...
दि कळवण मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन व कांदा निर्यातदार व्यापारी सुनील पांडुरंग महाजन (५१) यांचे गुरुवारी (दि.३०) पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ...
राज्यात ऐनवेळी नाट्यमय कलाटणी मिळून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये शिंदे समर्थकांनी नाशिक-पुणे मार्गावर गुरुवारी (दि. ३०) फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दुसरीकडे सेनेचे कार्यालय बंद ...
रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत मोबाइल चोराला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. अफान अब्दुल शेख (रा. मालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित सराईत चोराचे नाव आहे. ...