लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट! - Marathi News | Governor Ramesh Bais to visit Nashik tomorrow; Kalaram will visit the Trimbakeshwar temple! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट!

त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ...

नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ - Marathi News | Four days of danger for Nashik; Unseasonal rain will give a bang again; Orange alert tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. ...

Nashik: अल निनो आधीच नाशिककरांवर पाणी टंचाईचे संकट, पाणीसाठ्यात लक्षणीय घट, पाच तालुक्यात 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू - Marathi News | Nashik: Already El Nino water scarcity crisis on Nashikkars, significant decrease in water storage, water supply started by 21 tankers in five talukas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल निनो आधीच नाशिककरांवर पाणी टंचाईचे संकट, पाच तालुक्यात 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू

Water Scarcity Crisis In Nashik: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून सध्या एकूण साठवणुकीच्या 41 टक्के इतका साठा शिल्लक आहे. ...

Nashik: नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग - Marathi News | Nashik: Fire broke out at ten shops in Nashik's Pomegranate Market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग

Nashik News: औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग नजीक असलेल्या प्रीमियम डाळिंब मार्केट मधील 9 ते 10 गाळयांना मंगळवारी (दि.25) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घटली आहे. ...

तडीपार घाऱ्या भद्रकालीतून पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | tadipaar person was taken into custody by the police from bhadrakali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तडीपार घाऱ्या भद्रकालीतून पोलिसांच्या ताब्यात

भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ...

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Changes in traffic routes in Nashik in view of Ramadan Eid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी शहरातील रमजान ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यासंदर्भात अधिसुचना काढली आहे. ...

नागरी प्रशासनात नाशिक मनपा राज्यात प्रथम; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडून आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान - Marathi News | Nashik Municipal Corporation first in the state in civil administration; Commissioner from Chief Minister, Deputy Chief Minister. Honor of Pulkundwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरी प्रशासनात नाशिक मनपा राज्यात प्रथम; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडून आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील अ, ब व क महापालिकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिक महापालिका नागरी प्रशासनात राज्यात अव्वल ठरली. ...

मोठी बातमी! नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा सायबर हल्ला - Marathi News | Another cyber attack on Nashik Municipal Corporation website | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठी बातमी! महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा सायबर हल्ला

हॅकर्स कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी अपलोड करू शकणारं हॅकिंगचं तंत्रज्ञान ...