लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

Onion Market Rate : लाल कांद्याची आवक अध्यापही कमीच; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Onion Market Rate: Inward rate of red onion is also low; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Rate : लाल कांद्याची आवक अध्यापही कमीच; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) रोजी नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक लाल कांद्याची आवक बाजारात झाली होती. तर राज्यात २५१९१ क्विंटल लाल, १५०७४ क्विंटल लोकल, १५६० क्विंटल पांढरा, ४३०० क्विंटल उन्हाळ, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ...

EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती! - Marathi News | uddhav Thackerays candidate demand for counting of EVM votes and vvpat slips But then different information came out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

निकालावर बडगुजर यांनी शंका उपस्थित करून १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची सखोल पडताळणीची मागणी निवडणूक शाखेकडे केली होती. ...

Onion Market Rate : रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला मिळतोय उच्चांकी दर - Marathi News | Onion Market Rate: Red onion fetches high rate in Rameshwar agricultural market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Rate : रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला मिळतोय उच्चांकी दर

सद्यस्थितीत बाजारात येत असलेल्या नवीन लाल कांद्याची प्रतवारी सुधारल्याने मागणीत वाढ होऊन नाशिक जिल्ह्यातील खारी फाटा (ता. देवळा) येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला चालू हंगामातील सर्वोच्च असा ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...

Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार? - Marathi News | dada bhuse will be the next post of deputy chief minister of maharashtra after eknath shinde drop his claim on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Dada Bhuse : शिंदेसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे. ...

Kanda Market : सोलापूर की नाशिक, लाल कांद्याची आवक कुठे वाढली? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Kanda Market: Solapur or Nashik, where did red onion import increase? Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापूर की नाशिक, लाल कांद्याची आवक कुठे वाढली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market :सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35 हजार, नाशिक बाजार 33 हजार तर अहमदनगर बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Agriculture News : भात, नागलीच्या शेतात स्ट्रॉबेरी फुलू लागली, सात वर्षांत पाचपट वाढले उत्पादन - Marathi News | Latest News Agriculture News Strawberries started blooming in paddy, nagli fields, production increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : भात, नागलीच्या शेतात स्ट्रॉबेरी फुलू लागली, सात वर्षांत पाचपट वाढले उत्पादन

Agriculture News : गेल्या सात वर्षांमध्ये स्ट्रॉबेरीच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये पाच पटींनी वाढ झाली आहे.  ...

Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : cold remains in the state; Read the report of Gartha IMD in 'Ya' district in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Tomato Market : पिंपळगाव बाजारात टोमॅटोची सव्वा लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Tomato Market In Pimpalgaon market one lakh carats of tomatoes, see market price?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पिंपळगाव बाजारात टोमॅटोची सव्वा लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : काल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो कॅरेटला 451 रुपयांचा दर मिळाला.  ...