देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात कांदा लिलावासाठी वाहनांना लागू केलेली टोकन देण्याची पद्धत बुधवारपासून (दि.२०) बंद केली असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे. ...
भाजपने सुरू केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून याला महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा, दिशाहीन नेतृत्व, प्रशासनावर अंकुश नसल्याचा अभाव जबाबदार असून, केंद्र सरकारने आखून दिलेल्या उपाययोजना करण्यात राज्य शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ भाज ...
नाशिक :(धनंजय रिसोडकर ) कुणी हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वेने चालले तर कुणी पायी चालले, कुणी सायकलवरून कुणी ट्रकमधून तर कुणी रिक्षामधून. कसाराघाटातून नित्यनेमाने जात असलेल्या अशा शेकडो रिक्षांपैकी बंद पडणाऱ्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हा ...
नाशिक : कोरोना आजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनची मुदत रविवारी (दि.१७) संपली असली तरी राज्य सरकारकडून पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. शहर आयुक्तालय व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या हद्दीत पुन्हा भादं ...
नाशिक : जिल्ह्यातील हद्दीतून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांची ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात असून, तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील २७ ...
सटाणा : येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कोरोनाबाधित ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १४ कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवालही निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सटाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ‘त्या’ वैद्यकीय अधिकाºयाला न ...
कसबे सुकेणे : आजवर कसबे सुकेणेच्या दहा किलोमीटर अंतरावर पोहोचलेला कोरोना गावाच्या वेशीवर धडकला असून, बाणगंगेच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर मौजे सुकेणे येथे बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी (दि.१८) मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन ...