सिन्नर येथील खासगी रु ग्णालयात प्रॅक्टिस करणारे ३३ वर्षीय डॉक्टर सिन्नर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...
एप्रिल-मे महिना म्हटला की, ग्रामीण व विशेषकरून आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यांत सहजपणे उपलब्ध होणाºया विविध प्रकारच्या रानमेव्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. मात्र यावर्षी कोविड -१९ लॉकडाउनमुळे हा रानमेवाही काळवंडला असून, नकळत याचा फटका आदिवासी मजुरांना ...
शासकीय आधारभूत धान्य खरेदी योजनेअंर्तगत येवला तालुका खरेदी-विक्री संघाला रब्बी हंगामाच्या मका पिकाची आॅनलाइन नोंदणी करून मका खरेदी करण्याचे शासकीय आदेश प्राप्त झाले असले तरी रब्बीपेक्षाही खरीप हंगामाचा ५० हजार क्विंटल मका अद्याप शिल्लक आहे. मक्याचे क ...
निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे. ...
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिन्नर तालुक्यातील वावीच्या ग्रामस्थांनी व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. मंगळवारपासून (दि.१९) संपूर्ण आठवडाभर वैद्यकीयसेवा वगळता गावातील सर्व प्रकारचे व्यवहार व व् ...
दिंडोरी तालुक्यातील एकूण पाच जोखमीच्या सहवासातील कोरोना रु ग्णांपैकी दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण चार जण बरे झाले असून, तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्रात दाखल झालेले पाच कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. १९) दुपारी नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाब ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीने सार्वजनिक वाहतूकसेवाही बाधित झाली आहे. कोरोनामुळे येवला आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला असून, गेल्या दोन महिन्यांत सुमारे तीन कोटी रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...