लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक महापालिकेत ‘घोटाळे आवडे सर्वांना’ ! - Marathi News | 'Everyone loves scams' in Nashik Municipal Corporation! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत ‘घोटाळे आवडे सर्वांना’ !

नाशिक : महापालिकेच्या शिक्षकांची अडकलेली रक्कम परत मिळत नाही म्हणून प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या मिळकती जप्त केल्यानंतर आता ही लढाई आरपार लढण्याची गरज असताना महापालिकेतील कारभारी संशयास्पदरीतीने थंडावले आणि या बॅँकेच्या मिळकती गहाणमुक्त करण्यासाठ ...

मनपाच्या कोरोना योद्धांना मिळणार अल्पविश्रांती ! - Marathi News | Corporation's Corona Warriors to get short rest! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या कोरोना योद्धांना मिळणार अल्पविश्रांती !

महापालिकेच्या वतीने गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा दिला जात असून वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आता अल्पविश्रांती देण्याचे नियोजन असून, सात दिवस संबंधितांना सुटी देण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात आयुक्तांनी ...

गावठाण विकासातील काम तातडीने थांबवा - Marathi News | Stop work on village development immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठाण विकासातील काम तातडीने थांबवा

स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजने अंतर्गत धुमाळ पॉइंट (वंदे मातरम चौक) ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची ...

कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी जुन्या नाशकाच्या वाटा बंद - Marathi News | To tease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी जुन्या नाशकाच्या वाटा बंद

काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. ...

प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचारास बंदी - Marathi News | Prohibition of free movement in restricted areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचारास बंदी

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. मह ...

ऐन पावसाळ्यात ‘स्मार्ट’ खोळंबा ! - Marathi News | 'Smart' detention in the rainy season! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन पावसाळ्यात ‘स्मार्ट’ खोळंबा !

स्मार्ट सिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेनरोडवरील धुमाळ पॉइंट अर्थात वंदे मातरम चौकापासून जिजामाता चौकापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील हा भाग आहे. तसेच पावसाळा सुरू झाला असताना या रस्त्याच्या विकासाचा घाट ...

अखेर साडेचार कोटी रुपयांमध्ये पटला सौदा ! - Marathi News | In the end, the deal was worth Rs 4.5 crore! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर साडेचार कोटी रुपयांमध्ये पटला सौदा !

आर्थिक गैरव्यवहारामुळे बुडालेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेत अडकलेल्या साडेचार कोटी रुपयांच्या मूळ देय रकमेवर १८ कोटी ११ लाख रुपयांच्या व्याजावर पाणी सोडत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यास मान्यता देण्यात आली. विशेष म्ह ...

आदित्य ठाकरे: मनपाच्या कोरोना विरोधी लढ्याला शासनाचे बळ - Marathi News | The government's strength in the fight against the corporation's corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदित्य ठाकरे: मनपाच्या कोरोना विरोधी लढ्याला शासनाचे बळ

शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ...