lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद

Nashik jilha parishad, Latest Marathi News

मोबाईल न्या, अन्यथा कारवाई होईल - Marathi News | Take mobile, otherwise action will be taken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाईल न्या, अन्यथा कारवाई होईल

वारंवार ना दुरूस्त होणारे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प कार्यालयात जमा केल्याने शासकीय कामकाजात होत असलेला अडथळा लक्षात घेता, सेविकांनी आपले नादुरूस्त मोबाईल परत घेवून ते दुरूस्त करावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल ...

मिनी मंत्रालय होणार मोठे; गट अकराने, तर गण २२ ने वाढणार ! - Marathi News | Mini ministry will be big; Group 11 will increase, while group 22 will increase! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिनी मंत्रालय होणार मोठे; गट अकराने, तर गण २२ ने वाढणार !

राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे. ...

आरोग्य विभागाच्या साहित्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to audit health department materials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विभागाच्या साहित्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय

कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे व कोविड केअर सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य प्रत्यक्षात रुग्णालयांना पोहोचलेच नसल्याच्या सदस्यांच्या तक्रारींची दखल घेत पुरवठादाराकडून एकूण खरेदी केलेल्या वस्तू व प्रत्यक्षात पोहोचलेल्या वस्तूंचे ऑडिट करण्य ...

१७ रुपयांचे अँटिजन कीट ८९ रुपयांना माथी मारण्याचा प्रयत्न फोल - Marathi News | Attempt to hit Rs. 17 antigen insects above Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१७ रुपयांचे अँटिजन कीट ८९ रुपयांना माथी मारण्याचा प्रयत्न फोल

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून अँटिजन कीट ठराविक एका कंपनीकडूनच खरेदी करून साडेसतरा रुपये किमती ऐवजी ८९ रुपयांना ते जिल्हा परिषदेच्या माथी मारण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली काही व्यक्तींची धडपड अखेर फोल ठरली आहे. ...

जिल्हा परिषदेची स्थायी सभा तहकूब - Marathi News | Standing meeting of Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेची स्थायी सभा तहकूब

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा पदाधिकारी, सदस्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब करावी लागली. खुद्द अध्यक्षांनीच कामकाजामुळे सदरची सभा तहकूब करण्याची सूचना केल्यामुळे सभा तहकूब करावी लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासन सभागृह ...

सिन्नरला सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळा उपाशीपोटी - Marathi News | Sinnar to Sarpanch-Gramsevak workshop on hunger strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळा उपाशीपोटी

सिन्नर: येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांना पहिल्या दिवशी दिवसभर चहापाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी प्रशिक्षण उरकावे लागल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झा ...

पुरामुळे हानी झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा प्रस्ताव - Marathi News | 100 crore proposal for flood damaged roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरामुळे हानी झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा प्रस्ताव

मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपय ...

दरमहा पाच तारखेला सेवानिवृत्तांना पेन्शन - Marathi News | Pension to retirees on the 5th of every month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरमहा पाच तारखेला सेवानिवृत्तांना पेन्शन

जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.१४) घेण्यात आलेल्या पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार यापुढे दरमहा पाच तारखेच्या आता त्यांची पेन्शन बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. ...