लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या

Nashik collector office, Latest Marathi News

नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा! - Marathi News |  Nashik's minimum temperature is 17.7 degrees; The impact of the 'Okhi' is a big hole in the air! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. ...

कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी - Marathi News | There is no record of earthquake in Kalwan taluka; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी

कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली ...

काम न करण्यासाठी सबबी : कारवाईवर प्रशासन ठाम कारवाईच्या भीतीने बीएलओंना आजार - Marathi News | Subbani not to work: The administration of BLA feared for the administration to take action against the action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम न करण्यासाठी सबबी : कारवाईवर प्रशासन ठाम कारवाईच्या भीतीने बीएलओंना आजार

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) कामचुकारपणा केल्याच्या कारणावरून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा चंग प्रशासनाने बांधताच, अनेक बीएलओंना विव ...

निवडणूक आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत दोघे उत्तीर्ण - Marathi News | Both of the candidates have passed the examination examinations of the Election Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत दोघे उत्तीर्ण

नाशिक : भारतीय लोकशाही व निवडणूक पद्धतीबाबत शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेत नाशिक जिल्ह्यातील दोघे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आगामी काळात या दोघा विद्यार्थ्यांची निवडणूक जनजागृती ...

काम न करताच नाशिकमध्ये ठेकेदाराला चौदा लाख रूपयांचे देयक अदा - Marathi News |  Without doing the work, the contractor paid a total of fourteen lakh rupees in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम न करताच नाशिकमध्ये ठेकेदाराला चौदा लाख रूपयांचे देयक अदा

गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर ...

चालु महिन्यात खा रेशनच्या मक्याची रोटी - Marathi News | Bread roti in the month of the month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालु महिन्यात खा रेशनच्या मक्याची रोटी

नाशिक जिल्ह्यात मका पिकविला जात असला तरी, नैसर्गिक व भौगोलिक विचार करता मका खाल्ला जात नाही, शिवाय आदिवासी भागातील जनतेचे भात व नागली हेच प्रमुख अन्न आहे अशा परिस्थितीत रेशनमधून दिला जाणारा मका शिधापत्रिकाधारक घेतील काय याविषयी पुरवठा खातेच साशंक आहे ...

नाशिकमध्ये पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल - Marathi News | Supply inspector's money clip viral in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल

गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक वर सदरची चित्रफित व्हायरल झाल्याने पुरवठा खात्यात सारेच अलबेल आहे असे नसून, आजवर केल्या जाणा-या पुरवठा खात्यातील भ्रष्टाचारावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. ...

मतदार यादी अद्ययावतीकरण : काम करण्यास दिला नकार सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Updation of voters list: No refusal to work: A string of action against seven hundred BLs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादी अद्ययावतीकरण : काम करण्यास दिला नकार सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याच्या कामास नकार देणारे तसेच संथ काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तशाच स्वरूपाची कारवाई जिल्ह्यातील क ...