लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या

Nashik collector office, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Action-packed sword in seven districts of Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या ...

इगतपुरी, त्र्यंबक निवडणुकीत ‘कॉप’ चा प्रायोगिक वापर - Marathi News | Experimental use of 'coop' in Igatpuri, Trimbak elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी, त्र्यंबक निवडणुकीत ‘कॉप’ चा प्रायोगिक वापर

निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, टु वोटर अ‍ॅपद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी, आद ...

मतदार यादीच्या कामास आयोगाची मुदतवाढ - Marathi News | The extension of the commission for the work of the voters list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार यादीच्या कामास आयोगाची मुदतवाढ

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. ...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन - Marathi News | Nationalist Congress Party's attackball movement on behalf of Nashik District Collectorate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन

शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांव ...

इंदिरानगर परिसरात आधार केंद्र सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय - Marathi News | Inconvenience to the citizens due to lack of support center in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात आधार केंद्र सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय

प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच ...

चुंचाळे, अंबड भागात अवैध स्टोन क्रशर व्यवसाय - Marathi News |  Chowkle, illegal stone crusher business in Ambad area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुंचाळे, अंबड भागात अवैध स्टोन क्रशर व्यवसाय

चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत ...

जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस - Marathi News | Janori Gana scam pre-emptive disclosure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठ ...

निवडणूक आयोगाला चार हजारत ‘स्मार्ट फोन’ कोण देईल? - Marathi News | Who will give 4 thousand smart phones to the Election Commission? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाला चार हजारत ‘स्मार्ट फोन’ कोण देईल?

केंद्रस्तरीय अधिका-यांना चार हजार रुपये किमतीचा ‘स्मार्ट फोन’ आयोग स्वखर्चाने घेऊन देणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिंडोरी तालुक्याची त्यासाठी निवड करण्यात आली ...