अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडल ...
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याच्या उपक्रमात शिक्षकांनी काम करण्यास नकार दिल्याने आयोगाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत जिल्ह्यातील सहा लाख कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट साधण्याचे मोठे आव्हान निवडणूक श ...
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुर्नरिक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी ...
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड, बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापुस पिकविला जातो, सध्या कापसाचा हंगाम सुरू असून, काही दिवसांवर तो काढणीवर येणार असतानाच, त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ...
ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रात शिरकाव केल्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटले. सोमवारपासून जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला व मंगळवारी सकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झा ...
चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे ...
नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.केंद्रात व राज्या ...