लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नसिरुद्दीन शाह

नसिरुद्दीन शाह

Naseeruddin shah, Latest Marathi News

इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी - Marathi News | Mohammad Kaif gives it back to Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले. ...

भारताइतकी सामाजिक सहिष्णुता जगात कोणत्याच देशात नाही - बाबा रामदेव - Marathi News | ramdev on naseeruddin shah row india is most socially tolerant country in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताइतकी सामाजिक सहिष्णुता जगात कोणत्याच देशात नाही - बाबा रामदेव

भारतात जेवढी सामाजिक सहिष्णुता आहे, तेवढी  जगात कोणत्याही देशात दिसणार नाही. असे वाटत असेल तर सर्व जग फिरून बघून या, असा खोचक टोला बाबा रामदेव यांनी नसीरुद्धीन शहा यांना हाणला आहे. ...

मी देशभक्तच, पण गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही- नसीरुद्दीन शहा  - Marathi News | naseeruddin shah book release through video message in ajmer literature festiva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी देशभक्तच, पण गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही- नसीरुद्दीन शहा 

नसीरुद्दीन शहांचं जुन्या विधानबद्दल स्पष्टीकरण ...

नसीरूद्दीन शहा म्हणाले, मी देशभक्त हे ओरडून सांगण्याची गरज नाही!! - Marathi News | Naseeruddin Shah releases his book with a video message at the Ajmer Literature FestivalEntertainment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसीरूद्दीन शहा म्हणाले, मी देशभक्त हे ओरडून सांगण्याची गरज नाही!!

नसीरुद्दीन शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या रान माजले आहे. समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आणि त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले. ...

तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? नसीरूद्दीन शहांना अनुपम खेर यांचा बोचरा सवाल - Marathi News | anupam kher slams naseeruddin shah says how much more freedom do you want | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? नसीरूद्दीन शहांना अनुपम खेर यांचा बोचरा सवाल

समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे. ...

समाजात विष पसरलंय; मुलांची चिंता वाटते- नसीरुद्दीन शहा - Marathi News | i fear for my childrens in india says naseeruddin shah speaks over bulandshahr violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजात विष पसरलंय; मुलांची चिंता वाटते- नसीरुद्दीन शहा

देशातील सद्यस्थितीवर नसीरुद्दीन शहांचं भाष्य ...

विराट कोहलीला 'गर्विष्ठ' म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांचीच नेटकऱ्यांनी उडवली दांडी - Marathi News | Naseeruddin Shah, who called Virat Kohli 'arrogant' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला 'गर्विष्ठ' म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांचीच नेटकऱ्यांनी उडवली दांडी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला गर्विष्ठ म्हणून संबोधणे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांना महागात पडले आहे. ...

बॉलिवूडला केवळ सलमान खानच्याच चित्रपटांसाठी ओळखले जाऊ नये- नसीरूद्दीन शाह - Marathi News | naseeruddin shah says indian cinema should not be remembered just for salman khan films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला केवळ सलमान खानच्याच चित्रपटांसाठी ओळखले जाऊ नये- नसीरूद्दीन शाह

समाजासाठी अधिकाधिक प्रगल्भ, उत्तम सिनेमा बनवण्याची जबाबदारी आपली आहे, असे नसीरूद्दीन म्हणाले. ...