लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'स्टेट डिनर'ला दिग्गज भारतीयांची मांदियाळी, व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले अंबानी - Marathi News | Mukesh And Neeta Ambani arrived from India at the state dinner in Mandiali in white house joe biden and modi | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'स्टेट डिनर'ला दिग्गज भारतीयांची मांदियाळी, व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. ...

काय आहे 'समोसा कॉकस'?; ज्याचा उल्लेख मोदींनी केला अन् US संसद टाळ्यांनी दणाणले - Marathi News | What is a 'samosa caucus'?; Which was mentioned by PM Narendra Modi in US Parliament | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय आहे 'समोसा कॉकस'?; ज्याचा उल्लेख मोदींनी केला अन् US संसद टाळ्यांनी दणाणले

व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो - Marathi News | The day Narendra Modi remembers his speech at the White House, a photo from 30 years ago | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ...

PM Modi US Visit: PM मोदींचे महादान, जो बायडनना मिळणार सहस्रचंद्रदर्शनाचे पुण्य; पाहा, दिलेल्या भेटींचे महत्त्व - Marathi News | pm modi us visit list of gift that prime minister narendra gave to the joe biden family | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींचे महादान, जो बायडनना मिळणार सहस्रचंद्रदर्शनाचे पुण्य; पाहा, दिलेल्या भेटींचे महत्त्व

गौदान-धान्यदान-वस्त्रदान, मोदींनी दिली बायडेन यांना दिलेल्या भेटींचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या. ...

४०० जागांचे लक्ष्य, नरेंद्र मोदींचा कानमंत्र; विरोधकांसाठी भाजपाचा 'असा' आहे Counter Plan - Marathi News | Target of 400 seats, Narendra Modi and BJP Planning for 2024 Elections, Eye on 66 minority seats in country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :४०० जागांचे लक्ष्य, मोदींचा कानमंत्र; विरोधकांसाठी भाजपाचा 'असा' Counter Plan

मोदींची भेट इलॉन मस्क यांना फळली, नेटवर्थमध्ये ८,१६,३१,६४,०७,५०० रुपयांची वाढ - Marathi News | pm narendra Modi s visit pays off for tesla ceo Elon Musk net worth increases by Rs 816316407500 bloomberg billionaire know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदींची भेट इलॉन मस्क यांना फळली, नेटवर्थमध्ये ८,१६,३१,६४,०७,५०० रुपयांची वाढ

इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात येण्यास तयार असल्याचं मस्क यांनी मोदी यांच्या भेटीनंतर सांगितलं. ...

फक्त 5000 रुपयांमध्ये उघडा स्वतःच्या मालकीचे मेडिकल स्टोअर, मोदी सरकार करणार मदत - Marathi News | jan-aushadhi-kendra-how-can-open-pm-jan-aushadhi-kendra-govt-giving-financial-help | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 5000 रुपयांमध्ये उघडा स्वतःच्या मालकीचे मेडिकल स्टोअर, मोदी सरकार करणार मदत

'प्रधानमंत्री जन औषधी केंद्र' सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे. ...

विरोधकांची 'मोदी' तयारी! लोकसभेच्या 450 जागांवर भाजपाविरोधात एकच उमेदवार असणार, काँग्रेस राजी होणार? - Marathi News | Opposition's 'Modi' preparation! There will be only one candidate against BJP in 450 Lok Sabha 2024 seats of opposition, will Congress agree? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची 'मोदी' तयारी! लोकसभेच्या 450 जागांवर भाजपाविरोधात एकच उमेदवार असणार, काँग्रेस राजी होणार?

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी 543 पैकी विरोधी पक्ष अनेक जागांवर एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. ...