लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मोदींचे आभार, घराणेशाहीवर निशाणा! नितीश यांचे १० संकेत; बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Bihar Chief Minister and JDU leader Nitish Kumar Lalu Yadav's RJD is likely to be part of PM Narendra Modi-led BJP's NDA | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचे आभार, घराणेशाहीवर निशाणा! नितीश यांचे १० संकेत; बिहारमधील घडामोडींना वेग

nitish kumar latest news: नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. ...

“पंतप्रधान मोदी विश्वशांतीसाठी काम करत आहेत”; युक्रेनने केले भारताचे तोंडभरून कौतुक  - Marathi News | ukraine pm denys shmyhal praised india pm narendra modi for aid during war against russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान मोदी विश्वशांतीसाठी काम करत आहेत”; युक्रेनने केले भारताचे तोंडभरून कौतुक 

Ukraine PM News: रशियासोबतचे युद्ध अद्यापही सुरूच असून, युक्रेनने भारताने केलेल्या मदतीबाबत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. ...

...म्हणूनच प्रत्येक जण मोदींना निवडतो;लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराचा शुभारंभ - Marathi News | Campaigning for the Lok Sabha elections has started from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणूनच प्रत्येक जण मोदींना निवडतो;लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराचा शुभारंभ

यावेळी भाजपचे खास निवडणूक थीम साँगही रिलीज करण्यात आले. ...

PM मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिले श्रीराम मंदिराचे मॉडेल; मॅक्रॉन म्हणाले- 'अयोध्येला जावं लागेल' - Marathi News | Republic Day 2024: PM Modi gives model of Sri Ram temple to French President, Macron says- 'will have to go to Ayodhya' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिले श्रीराम मंदिराचे मॉडेल; मॅक्रॉन म्हणाले- 'अयोध्येला जावं लागेल'

दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चहाच्या छोट्या हॉटेलमध्ये 'चाय पे चर्चा' ...

भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे नवमतदारांना आवाहन - Marathi News | Contribute to making India a developed nation; Prime Minister Modi's appeal to new voters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे नवमतदारांना आवाहन

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कॉलेजांमध्ये नवमतदार संमेलनाचे थेट प्रक्षेपण ...

बिहारचं सत्तानाट्य अंतिम टप्प्यात; बड्या भाजप नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, नितीश कुमारांचंही अखेर ठरलं! - Marathi News | Bihar power game in final stage jdu Nitish Kumar has finally decided to go with nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचं सत्तानाट्य अंतिम टप्प्यात; बड्या भाजप नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, नितीश कुमारांचंही अखेर ठरलं!

नितीश कुमार यांनी बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करत पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय जेडीयू आमदारांना सांगितला असल्याचे समजते. ...

एका झटक्यात ५० लाख मतदारांना करणार टार्गेट; मिशन २०२४ साठी भाजपाचा 'YB' प्लॅन - Marathi News | 5 million new voters will be targeted in one go; BJP's focus on First Time Voters, Plan for Mission 2024 upcoming LS election | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एका झटक्यात ५० लाख मतदारांना करणार टार्गेट; मिशन २०२४ साठी भाजपाचा 'YB' प्लॅन

मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही - Marathi News | Due to Modi's visit, the assembly session will not be held on February 6 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ...