लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही - Marathi News | Due to Modi's visit, the assembly session will not be held on February 6 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ...

परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी  - Marathi News | pm narendra modi to address students on pariksha pe charcha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी 

भावी राष्ट्रनिर्मात्यांना शिक्षणाचा आनंद देण्यासाठी आणि परीक्षेची भीती आणि चिंता कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला आहे. ...

तुम्ही माझे कुटुंब, तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प; PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग - Marathi News | PM Modi in Bulandshahr: You are my family, your dream is my dream; PM Modi blew the Lok Sabha trumpet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही माझे कुटुंब, तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प; PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

PM Modi in Bulandshahr: '2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे.' ...

"तभी तो सब मोदी को चुनते हैं..."; भाजपनं 24 साठी लॉन्च केली जबरदस्त कॅपेन थीम! VIDEO बघाच - Marathi News | BJP has launched a great Capen theme for 2024 Watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तभी तो सब मोदी को चुनते हैं..."; भाजपनं 24 साठी लॉन्च केली जबरदस्त कॅपेन थीम! VIDEO बघाच

या व्हिडिओमध्ये उज्ज्वला, डीबीटी, प्रत्येक घरात नळाने पाणी, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणासह विविध गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. ...

देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक - Marathi News | central cabinet praised pm narendra modi on ayodhya ram mandir and ram lala pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक

Ayodhya Ram Mandir: केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा एक ठराव बैठकीत पारित केला. ...

प्रजासत्ताक दिनी Fighter Jet 'गरजणार'; PM मोदी-राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासमोर राफेल-सुखोईसह ही विमानं कमाल दाखवणार! - Marathi News | republic day 2024 rafale iaf sukhoi mig fighter jets show their stunt in front of PM Modi-President Macron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी Fighter Jet 'गरजणार'; PM मोदी-राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासमोर ही विमानं कमाल दाखवणार

यावेळची प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत विशेष असणार आहे. ...

PM मोदींच्या हस्ते प्रकल्पांचा धमाका; लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार - Marathi News | pm narendra modi lok Sabha election campaign will start in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :PM मोदींच्या हस्ते प्रकल्पांचा धमाका; लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार

मडगावात हजारोंची होणार सभा  ...

"फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला - Marathi News | pm narendra modi told cabinet ministers avoid going ayodhya darshan february due to crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा", नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे. ...