लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
आजचे कायदे उद्याचा भारत मजबूत करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Today's laws will strengthen tomorrow's India, Prime Minister Narendra Modi expressed confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजचे कायदे उद्याचा भारत मजबूत करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi: ‘सरकार सध्या कायद्यांचे आधुनिकीकरण करत आहे आणि हे कायदे उद्याचा भारत अधिक बळकट करतील’, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ...

'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले - Marathi News | 'Nitish Kumar was opposed and will continue to be in the future...', Chirag Paswan spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले

बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या नेतृत्वात NDA चे सरकार स्थापन होत आहे. ...

“राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | pm narendra modi addressed 109 episode of mann ki baat including ayodhya ram mandir and women led development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’

PM Narendra Modi Mann Ki Baat: अयोध्येतील राम मंदिर, महिला सशक्तीकरणासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. ...

पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची, नरेंद्र मोदींचं विधान - Marathi News | The role of presiding officers is important, Narendra Modi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची, नरेंद्र मोदींचं विधान

Narendra Modi : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवली आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  ...

"देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका" - Marathi News | "Important Role of Legislature and Presiding Officer in the Elixir of the Country" Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका"

देशातील जनता प्रत्येक लोकप्रतिनिधीचे जागरूकतेने परिक्षण आणि विश्लेषण करत आहे. त्यामुळे या परिषदेतील चर्चा उपयुक्त ठरेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. ...

समर्थ रामदास अन् गजानन महाराज हे त्या काळचे अटल बिहारी आणि नरेंद्र मोदी : टिळक - Marathi News | Samarth Ramdas Swami, Gajanan Maharaj, Atal Bihari Vajpayee and Narendra Modi of that time: Tilak | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :समर्थ रामदास अन् गजानन महाराज हे त्या काळचे अटल बिहारी आणि नरेंद्र मोदी : टिळक

दत्तनगर उत्कर्ष मंडळ , गुरुदत्त सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला ...

ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम, म्हणाल्या... - Marathi News | west bengal cm mamata benerjee gives seven days ultimatum to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम, म्हणाल्या...

Mamata Benerjee : ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला खुले आव्हान दिले आहे. ...

राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा... - Marathi News | Politically speaking, BJP is on the front foot after the inauguration of Lord Shri Ram temple in Ayodhya. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरलेले विरोधक, हे सध्याचे चित्र! ...