लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
एका घरातले १० जण राजकारणात येणं गैर नाही, पण...; PM मोदींनी सांगितली 'घराणेशाही'ची व्याख्या - Marathi News | Lok sabha Session: Prime Minister Narendra Modi criticizes Congress and opposition on the charge of nepotism in politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका घरातले १० जण राजकारणात येणं गैर नाही, पण...; मोदींची 'घराणेशाही'ची व्याख्या

काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली. १० वर्ष खूप जास्त आहे. परंतु १० वर्षात ही जबाबदारी सांभाळण्यात काँग्रेस अपयशी ठरले असंही मोदी यांनी म्हटलं. ...

पुढच्या निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; लोकसभेतून PM मोदींचा घणाघात - Marathi News | PM Narendra Modi in LokSabha: next election, opposition will appear in audience gallery; PM Modi's attack from Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; लोकसभेतून PM मोदींचा घणाघात

'काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. पण ती जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले.' ...

गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | Confiscate the deposit of traitors, Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

'त्याची' जाण मोदींना असायला हवी ...

"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..." - Marathi News | PM narendra modi is chakravarti samrat Rajarishi Only Hindu Ruler in 1000 years Our love is not BJP, but PM modi and amit shah says jitendranand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..."

जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर... ...

"तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती" - Marathi News | Then the rulers were ashamed of their own culture, Says modi in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती"

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका; इतिहास पुसून प्रगती शक्य नाही ...

वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य! - Marathi News | The chair made the chair the target, maldive and lakshdweep parliment conflict after modi viral photos | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य!

लक्षद्वीपच्या विलक्षण देखण्या समुद्रकिनाऱ्यावर नरेंद्र मोदी विसावले काय, मालदीवमधले मुईज्जू यांचे अख्खे सरकारच धोक्यात आले! ...

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचा इचलकरंजीजवळ अर्धपुतळा - Marathi News | Ichalkaranjeet Bust of Prime Minister Modi's Matoshree Hiraben | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचा इचलकरंजीजवळ अर्धपुतळा

खोतवाडी येथील गजानन महाराज मंदिराला ब तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. ...

पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण, कुणाल राऊतला अटक - Marathi News | Defacement of PM's banner, Kunal Raut arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण, कुणाल राऊतला अटक

जिल्हा परिषदेतील बॅनर प्रकरण तापले : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्रुपीकरणाच्या कृतीचा निषेध ...