लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
गोव्यात मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांची लगीनघाई - Marathi News | Government agencies rushed for Modi's meeting in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांची लगीनघाई

मंगळवारी मडगाव येथे सभा : चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी, प्रचाराचाही नारळ फोडणार   ...

देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असे वातावरण- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | There is an atmosphere that Modi will get a chance to become the Prime Minister for the third time in the country - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असे वातावरण- उपमुख्यमंत्री अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘व्हीजन’ आहे, त्यांना दुरचीदृष्टी आहे. संपुर्ण जगातदेखील त्यांची वेगळी प्रतिमा आहे. ...

Uddhav Thackeray : Video - "..तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आलीच नसती"; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray Slams Nrendra Modi and BJP Over Party Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "..तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आलीच नसती"; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Slams Narendra Modi and BJP : महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. ...

जर मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला तर समजा 'राम नाम सत्य है' - योगी आदित्यनाथ - Marathi News | Uttar Pradesh Chief Minister Yodi Adityanath praised Prime Minister Narendra Modi and warned those who molest girls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला तर समजा 'राम नाम सत्य है' - योगी

योगी आदित्यनाथ यांनी मुलींची छेड काढणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ...

2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं? - Marathi News | Don't make the mistake of 2004, PM Modi's important advice to ministers ahead of Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं?

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. पण... ...

डोळ्यांतून अश्रू तरळले, भारतरत्न मिळाल्यावर लालकृष्ण अडवाणी झाले भावूक - Marathi News | Senior BJP leader LK Advani became emotional after the Bharat Ratna award was announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यांतून अश्रू तरळले, भारतरत्न मिळाल्यावर लालकृष्ण अडवाणी झाले भावूक

भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. ...

"अडवाणी देशाचे लोहपुरूष; ६० वर्ष राजकारणात सक्रिय तरीही.."; फडवणीसांची बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Devendra Fadnavis reaction on Lal Krishna Advani gets Bharat Ratna Award declared by Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अडवाणी देशाचे लोहपुरूष; ६० वर्ष राजकारणात सक्रिय तरीही.."; फडवणीसांची बोलकी प्रतिक्रिया

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यावर फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना ...

Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन - Marathi News | Big news LK Advani will be conferred the Bharat Ratna pm narendra modi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन

PM Modi announces Bharat Ratna for Lal Krishna Advani पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. ...