लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन - Marathi News | Big news LK Advani will be conferred the Bharat Ratna pm narendra modi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन

PM Modi announces Bharat Ratna for Lal Krishna Advani पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. ...

मालदीवचा उद्दामपणा उघड, तणावाच्या काळात मुइज्जू सरकार या मुद्द्यावर सहमत - Marathi News | Maldives india tension high level talk 2nd core meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवचा उद्दामपणा उघड, तणावाच्या काळात मुइज्जू सरकार या मुद्द्यावर सहमत

मालदीवमधून भारतीय सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान शुक्रवारी दिल्लीत चर्चेची दुसरी फेरी झाली. ...

'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | 'If you have the guts, defeat the BJP in Varanasi', Mamata strongly attacked the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

'मला वाटत नाही की, काँग्रेस 40 जागाही जिंकू शकेल.' ...

भारत 7 टक्के विकास दराने पुढे जाईल, पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने- निर्मला सीतारामन - Marathi News | India to grow at 7 percent, PM Modi in favour of economic reforms - Finance Minister Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 7 टक्के विकास दराने पुढे जाईल, पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने- निर्मला सीतारामन

'सामान्य माणसाला मनापासून मदत करणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या सरकारला सर्वसामान्यांची काळजी आहे.' ...

सरकारने भारत तांदूळ लाँच केला! किंमत २९ रुपये किलो असणार, दुकानदारांना दर शुक्रवारी स्टॉक जाहीर करावा लागणार - Marathi News | Govt launched Bharat Rice price will be Rs. 29 per kg, the shopkeepers will have to declare the stock every Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारने भारत तांदूळ लाँच केला! किंमत २९ रुपये किलो असणार, दुकानदारांना दर शुक्रवारी स्टॉक जाहीर करावा लागणार

केंद्र सरकारने भारत तांदूळ लाँच केला आहे. ...

भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन - Marathi News | Symbol of friendship between India - UAE; PM Narendra Modi will inaugurate a grand Hindu temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन

यूएईचे संस्थापक दिवंगत शेख जायद बिन सुल्तान अल नाहयान यांच्यापासून राष्ट्रपती शेख मोहम्मद यांच्याकडून मंदिराला योगदान मिळाले ...

Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले - Marathi News | Congress president Mallikarjun Kharge said when BJP crossed 400, Prime Minister Narendra Modi started laughing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले

काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला. ...

'देशाच्या पंतप्रधानांना भेटणे गुन्हा आहे का?, आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या पोस्टने चर्चेला उधाण - Marathi News | Acharya Pramod Krishnam met PM Modi, says 'Is it a crime to meet the Prime Minister of the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाच्या पंतप्रधानांना भेटणे गुन्हा आहे का?, आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या पोस्टने चर्चेला उधाण

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. ...