लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले - Marathi News | Who will lead BJP after PM Narendra Modi Prashant Kishor spoke clearly says he will be even more hardliner than Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..." ...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख ठरली, PM मोदींच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Good news for Mumbaikars PM narendra Modi will inaugurate Coastal Road on February 19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: PM मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार कोस्टल रोडचं उद्घाटन

पहिल्या फेजमधील चार लेनचं उद्घाटन होणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

... तर पंतप्रधानांच्या सभेसाठी बसेस देण्यावर खासगी बसमालकांनी विचार करावा : सुदीप ताम्हणकर - Marathi News | So private bus owners should think providing buses for PM's meeting says Sudeep Tamhankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर पंतप्रधानांच्या सभेसाठी बसेस देण्यावर खासगी बसमालकांनी विचार करावा : सुदीप ताम्हणकर

खासगी बसमालकांना त्यांच्याच हक्काचे पैसे देण्यास सरकार रडवत आहे. त्यामुळे वारंवार आम्हाला न्यायालयात जावे लागत असल्याची टीका त्यांनी केली. ...

मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परतावे लागणार का? मुइज्जूंचे शिष्टमंडळ भारतात दाखल - Marathi News | Maldives India second core group meeting today about return of Indian soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परतावे लागणार का? मुइज्जूंचे शिष्टमंडळ भारतात दाखल

दोन देशांमध्ये आज होणार दुसरी कोअर ग्रुपची बैठक ...

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर होणार नाहीत हजर - Marathi News | Arvind Kejriwal skip ed summons again for fifth time today Slams Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर होणार नाहीत हजर

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. ...

Budget 2024: २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’च्या स्वप्नाला गती देणारा अर्थसंकल्प - Marathi News | Budget 2024: Budget to accelerate the dream of 'Developed India' by 2047 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2024: २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’च्या स्वप्नाला गती देणारा अर्थसंकल्प

Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीचे प्रतिबिंब केंद्रीय अर्थसंकल्पात पडले असून, भारत ही जागतिक अर्थशक्ती व्हावी, याची ही पायाभरणी होय! ...

अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली... - Marathi News | Deepika Padukone Expressed Gratitude To Prime Minister Narendra Modi For Pariksha Pe Charcha Post Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दीपिका पादुकोणकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाली...

दीपिकाने खास पोस्ट शेअर करत मोदींचे कौतुक केलं. ...

मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | Schools in Margaon have been declared holiday on February 6 due to narendra Modi public meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर

या जाहीर सभेस ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी जाहीर केलेले आहे. ...