लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
अबुधाबीतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर बांधून पूर्ण, याच महिन्यात उद्घाटन, पाहा मनमोहक Photos - Marathi News | BAPS Hindu Mandir in Abu Dhabi UAE is ready to be inaugurated on 14 February Pm Modi to attend | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबुधाबीतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर बांधून पूर्ण, याच महिन्यात उद्घाटन, पाहा Photos

या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित ...

'आजचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या ४ स्तंभांना सक्षम करणार...'; PM मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | Prime Minister Narendra Modi has reacted On Union Interim Budget 2024-25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आजचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या ४ स्तंभांना सक्षम करणार...'; PM मोदींची प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला - Marathi News | People don't remember those who create obstacles, says Narendra Modi to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

Narendra Modi : संसदीय अधिवेशनात गदारोळ माजविण्याची सवय असलेल्या व लोकशाही मूल्ये न पाळणाऱ्यांनी  आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना हा टोला लगावला.  ...

'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या - Marathi News | What is 'Prime Minister Suryaday Yojana'? The electricity bill of the house will be zero rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'पंतप्रधान सूर्यादय योजना' काय आहे? घरचं वीज बिल शून्य रुपये येणार, योजनेचा लाभ असा घ्या

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पंतप्रधान सूर्यादय योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेची जोरदार चर्चा सुरू झाली. ...

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बॉलिवूड कपलने बदललं 'वेडिंग डेस्टिनेशन'? परदेशातला प्लॅन रद्द - Marathi News | Rakul Preet Singh and Jacky Bhagnani cancelled their wedding destination at aborad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बॉलिवूड कपलने बदललं 'वेडिंग डेस्टिनेशन'? परदेशातला प्लॅन रद्द

गेल्या सहा महिन्यांपासून रकुल प्रीत आणि जॅकी या लव्हबर्ड्सचं लग्न चर्चेत आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण - Marathi News | Shiv Sanman Award announced to Prime Minister Narendra Modi, distributed on February 19 in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात १९ फेब्रुवारीला वितरण

साताऱ्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार दहा वर्षातील विकासकामांची माहिती - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Chief Minister Pramod Sawant to give information on development works in ten years to Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार दहा वर्षातील विकासकामांची माहिती - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ...

Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी - Marathi News | india shepherd stopped by chinese army in ladakh region congress asked pm modi to take action on china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडिओही देखील ट्विट केला आहे. ...