लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी - Marathi News | india shepherd stopped by chinese army in ladakh region congress asked pm modi to take action on china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडिओही देखील ट्विट केला आहे. ...

जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Jai Shriram and applause The President also had to stop his speech, what exactly happened in the Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?

...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले. ...

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी - Marathi News | This budget session is an opportunity for rioters to repent don't let it go says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी

ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असेतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते. ...

‘PM मोदी आणि भारतीयांची माफी मागा', मालदीवच्या विरोधीपक्ष नेत्याचा मोहम्मद मुइज्जूंना सल्ला - Marathi News | India Maldives Relations: maldives-opposition-leader-qasim-ibrahim-says-president-mohammed-muizzu-should-apologize-to-pm-modi-and-people-of-india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘PM मोदी आणि भारतीयांची माफी मागा', मालदीवच्या विरोधीपक्ष नेत्याचा मोहम्मद मुइज्जूंना सल्ला

India Maldives Relations: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले आहे. याचा मोठा आर्थिक फटका मालदीवला बसतोय. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला पुण्यात येणार, शिवरायांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will come to Pune on February 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला पुण्यात येणार, शिवरायांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात चौथा महाराष्ट्र दौरा आहे. ...

पंतप्रधान मोदी पुण्यात येणार, चौथ्यांदा करणार महाराष्ट्र दौरा, हे आहे खास कारण - Marathi News | Pm Narendra Modi to visit Pune on 19 February 2024 while visiting Shivneri fort Shivaji Maharaj birth place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी पुण्यात येणार, चौथ्यांदा करणार महाराष्ट्र दौरा, हे आहे खास कारण

पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरही मोदी जाणार असल्याची चर्चा ...

मोदींच्या सभेला ५० हजार लोक येतील - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 50 thousand people will come to Modi's meeting says Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या सभेला ५० हजार लोक येतील - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान, मोदींच्या सभेला जास्तीत जास्त लोक यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. ...

Mallikarjun Kharge : "ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा..."; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा - Marathi News | loksabha election last chance or bjp will rule like putin Congress Mallikarjun Kharge warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही शेवटची संधी, देशात हुकूमशाही येईल, भाजपा..."; निवडणुकीपूर्वी खरगेंचा इशारा

Congress Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि आरएसएसपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ...