लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
२४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश - Marathi News | 24 religious leaders visit the Prime Minister narendra modi; India's message of interfaith unity to the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली ...

वाचनीय लेख - सूर्याच्या मदतीने घरांच्या छपरांवर वीज पिकेल ? - Marathi News | Will electricity grow on the roofs of houses with the help of the sun?, solar pannel suryoday scheme | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - सूर्याच्या मदतीने घरांच्या छपरांवर वीज पिकेल ?

एक ते सव्वा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या एक कोटी नागरिकांच्या छपरांवर सरकारतर्फे सौर ऊर्जेची यंत्रणा बसवून दिली जाणार आहे. त्याबद्दल! ...

देशाचे किती तुकडे करणार? काँग्रेस खासदाराच्या वेगळ्या देशाच्या मागणीवर PM मोदींचा घणाघात - Marathi News | PM Modi Slams DK Suresh: How many parts of the country you want? PM Modi hits out at Congress MP's demand for a separate country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचे किती तुकडे करणार? काँग्रेस खासदाराच्या वेगळ्या देशाच्या मागणीवर PM मोदींचा घणाघात

काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी वेगळ्या देशाबाबत वक्तव्य केले होते. ...

'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका - Marathi News | 'What exactly happened to PM Modi? is he tired?', Shashi Tharoor criticized the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका

PM Modi In Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंचे नाव घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

‘अब की बार ४०० पार’चा भाजपाचा नारा; पंतप्रधान मोदींनी थेट आकडाच सांगितला - Marathi News | pm narendra modi in lok sabha said it will make nda cross 400 and bjp will definitely get 370 seats and third term will be about taking very big decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अब की बार ४०० पार’चा भाजपाचा नारा; पंतप्रधान मोदींनी थेट आकडाच सांगितला

PM Narendra Modi in Lok Sabha: आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा ठरणार आहे, असे सूतोवाच पंतप्रधान मोदी यांनी केले. ...

आता शिवसैनिक नाही तर नमो सैनिक; शिवसेनेने दिला नारा - Marathi News | Shiv Sena leader Naresh Mhaske announced that he should become a Namosainik and work in the upcoming Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता शिवसैनिक नाही तर नमो सैनिक; शिवसेनेने दिला नारा

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी नमोचा नारा दिला आहे ...

विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसला अपयश, देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज - नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi in Lok Sabha PM Modi has said that Congress has failed even as an opposition party, the country needs a good opposition party  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला अपयश, देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज - मोदी

नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. ...

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; PM मोदींना विश्वास - Marathi News | PM Narendra Modi in LokSabha: India will become the third largest economy in my third term; PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; PM मोदींना विश्वास

'आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस या गतीची कल्पनाही करू शकत नाही. त्यांना एवढी कामे करायला 100 वर्षे लागली असती.' ...