लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात - Marathi News | Narendra Modi attacks sukhvinder singh sukhu government in himachal pradesh over kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात

Narendra Modi And Kangana Ranaut : नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कंगना राणौतचं भरभरून कौतुक केल आहे. ...

पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश - Marathi News | PM Narendra Modi writes letter to Varanasi people urge to vote to BJP on 1st June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश

मोदींच्या या पत्रात त्यांनी काशीच्या लोकांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे ...

"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Lok sabha Election : "Poor people even in Brahmin-Bania society, shouldn't they get reservation..?" PM Modi's attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

"काँग्रेसला ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही." ...

Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर - Marathi News | Fact Check: viral video is not of Rahul Gandhi rally, but of PM Narendra Modi rally; Read in detail | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यात अलीकडेच राहुल गांधींच्या सभेत उसळलेली गर्दी असा खोटा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ...

Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi himachal pradesh sirmaur rally attacks pakistan congress govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले

Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसचं सरकार कमकुवत असल्याचं म्हटलं आहे. ...

१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव - Marathi News | Lok Sabha Election - In 1971, Kartarpur Sahib would have come to India, Narendra Modi attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित केले.  ...

“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar criticized pm narendra modi and bjp in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी किती जागा मिळतील, याचा प्रकाश आंबेडकर यांनी थेट आकडाच सांगितला. ...

पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.." - Marathi News | actor Govinda happiness after meeting pm narendra Modi and Amit Shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."

गोविंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना भेटून त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर केलाय. (govinda, amit shah, narendra modi) ...