Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Baba Venga Predictions 2026: बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत २०२६ सालाबद्दल काही धक्कादायक भाकिते केली होती, ज्याची लक्षणे आता प्रकर्षाने जाणवू लागली आहेत. ...
भारत-यूएईमध्ये संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार: पंतप्रधान मोदी हे सध्या यूएई दौऱ्यावर असून, तेथील राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हे करार झाले. ...
PM Narendra Modi Did The Fact Check: परदेश प्रवासावर कर लावण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. हा कर वर्षभरासाठी असू शकतो, असे वृत्त देण्यात आले होते. ...
PM Narendra Modi UAE Visit : अबूधाबीमध्ये पंतप्रधान केवळ दोन तासच होते. मात्र, या दोनच तासांत त्यांनी तब्बल ४,७९,६२,०७,५०,००० रुपयांचा अर्थात ५ अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला. या कराराने भारताच्या तेल आणि ऊर्जा संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...