लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
राजघाटावर प्रणव मुखर्जींचे स्मारक बनवणार; जमीन देण्यास दिली मान्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Pranab Mukherjee's memorial will be built at Rajghat; Approval given for allotment of land; Big decision of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजघाटावर प्रणव मुखर्जींचे स्मारक बनवणार; जमीन देण्यास दिली मान्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. राजधानी दिल्लीतील 'राष्ट्रीय स्मारक' संकुलात म्हणजेच राजघाट संकुलात आता प्रणव मुखर्जी यांचे स्मारक होणार आहे. ...

बजेटपूर्वीच भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा; मायक्रोसॉफ्टचे नडेला पंतप्रधानांना भेटले - Marathi News | Microsoft's Satya Nadella meets PM narendra modi, announces 3 billion doller investment in India ahead of budget 2025, AI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वीच भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा; मायक्रोसॉफ्टचे नडेला पंतप्रधानांना भेटले

नवी दिल्लीत नडेला यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी कंपनीच्या विस्तार आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली. ...

"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Bullet train will run in the country soon said Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन बंगळुरूत धावणार ...

‘आपदा’ आता सहन करणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा - Marathi News | 'Disaster' will not be tolerated anymore Prime Minister Narendra Modi's promise of transformation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आपदा’ आता सहन करणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा

दिल्लीसाठी ‘नमो भारत रेल्वे’सह विकास प्रकल्पांची दिली भेट ...

भूमिपूजन करणारे सरकारच उद्घाटनही करते, PM मोदींनी 'वर्क कल्चर' बदलले: मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | The government that does the Bhoomi Pujan also inaugurates it as PM Modi changed the 'work culture' said Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमिपूजन करणारे सरकारच उद्घाटनही करते, PM मोदींनी 'वर्क कल्चर' बदलले: मुख्यमंत्री फडणवीस

महारेलनिर्मित सात रेल्वे उड्डाणपुलांचे एकाच वेळी लोकार्पण ...

बंद पडलेली KGF पुन्हा सुरु होणार? कामगार संघटनेने पंतप्रधान मोदींना पाठविला मास्टर प्लान; 30 लाख टन सोने... - Marathi News | Will the closed KGF be reopened? The labor union sent a master plan to Prime Minister Modi; 30 lakh tonnes of gold... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बंद पडलेली KGF पुन्हा सुरु होणार? कामगार संघटनेने पंतप्रधान मोदींना पाठविला मास्टर प्लान; 30 लाख टन सोने...

१२१ वर्षांच्या काळात केजीएफमधून ९०० टन सोनेच काढण्यात आले आहे. अजून तीस लाख टन सोने या केजीएफमध्ये दडलेले आहे. ...

आम आदमी पक्ष 'आपदा'; विधानसभेत करा पराभव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्लीकरांना आवाहन - Marathi News | Aam Aadmi Party 'disaster'; Defeat it in the Assembly; Prime Minister Narendra Modi appeals to Delhi people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्ष 'आपदा'; विधानसभेत करा पराभव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्लीकरांना आवाहन

दिल्लीतील गृहनिर्माण आणि शिक्षण क्षेत्रांसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. ...

जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा - Marathi News | Jill Biden gets the most expensive gift from India; Diamond worth Rs 17 lakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा

७.५ कॅरेट वजनाचा १७ लाख रुपये किमतीचा मौल्यवान हिरा मोदी यांनी जिल यांना भेट दिला.  ...