लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'त्या' एका वाक्याने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Shatrughan Sinha wish pm narendra modi 75th birthday on x post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'त्या' एका वाक्याने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...

PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर  - Marathi News | PM Modi turns 75: Why is the 75th birthday celebrated as Amrit Mahotsav? The answer is found in Sanatan Dharma | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

PM Modi 75'th Birthday: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अमृत महोत्सवाचे महत्त्व जाणून घेऊ.  ...

PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं? - Marathi News | birthday special pm Narendra Modi turns 75 The stock market rose 240 percent during his 11 year tenure as Prime Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सध्या तिसरा कार्यकाळ सुरू आहे. आज पंतप्रधानांचा वाढदिवस असून ते ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात, भारतीय शेअर बाजारात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ' या ' शेंगा आणि सुपर पौष्टिक पराठे, रोज खा - पंतप्रधानांचा खास सल्ला - Marathi News | Narendra Modi Birthday drumstick favorite food PM Modi diet plan healthy paratha recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ' या ' शेंगा आणि सुपर पौष्टिक पराठे, रोज खा - पंतप्रधानांचा खास सल्ला

What beans does PM Modi eat for good health : Super nutritious paratha recipe for immunity boost : Indian prime minister diet secrets for fitness: मोदींनी विशेष आवडणाऱ्या हिरव्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगांच्या पराठ्यांचे नाव सर्वात आधी घेतले जात ...

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम - Marathi News | actor Vikas Mahante a PM Modi Lookalike Shares His Journey as a Doppelgänger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम

पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट म्हणून या मराठी माणसाला अनेक ठिकाणी बोलावलं जातं. पण हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या ...

PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान  - Marathi News | PM Modi Birthday 'These' big countries of the world gave the highest honor to India's Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच चर्चा! 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च

PM Narendra Modi Birthday Special: २९ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह नरेंद्र मोदी हे सगळ्यात जास्त 'सर्वोच्च सन्मान' मिळवणारे नेते ठरले आहेत.  ...

"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा - Marathi News | Sharad Pawar extends special greetings to PM Modi on his birthday saying Under your able guidance india will progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवारांनी मोदींना दिल्या खास शुभेच्छा

Happy Birthday PM Modi, Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ७५ वर्षांचे झाले ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार! - Marathi News | PM Narendra Modi thanks 'friend' Donald Trump for birthday greetings, vows to strengthen India-US ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ...