लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Arvind Kejriwal : "पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला - Marathi News | Arvind Kejriwal says Narendra Modi become arrogant attacks bjp Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला

Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"दहा वर्षात २० हजार कोटी खर्च, तरीही गंगा अस्वच्छ…", काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | congress leader jairam ramesh slams namami gange project varanasi modi govt complete failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहा वर्षात २० हजार कोटी खर्च, तरीही गंगा अस्वच्छ…", काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

Congress Leader Jairam Ramesh : या संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया एक्सवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ...

PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक... - Marathi News | Lok Sabha Election २०२४ : PM Modi bows in Kanyakumari, Amit Shah in Balaji Temple and JP Nadda in Kuldevi temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर दिग्गज नेत्यांची देवाकडे धाव. ...

१३१ वर्षांपूर्वी ध्यानस्थ होऊन नरेंद्र झाला विवेकानंद; मोदींचा ३ दिवस ध्यानाचा असाही योगायोग! - Marathi News | 131 years ago Narendra became Vivekananda by meditation; Modi's 3 days of meditation is also a coincidence! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१३१ वर्षांपूर्वी ध्यानस्थ होऊन नरेंद्र झाला विवेकानंद; मोदींचा ३ दिवस ध्यानाचा असाही योगायोग!

स्वामी विवेकानंद यांनी ज्या खडकावर तपश्चर्या केली होती तिथेच आज मोदी ध्यानधारणेला बसले आहेत, हा योगायोग म्हणावा की इतिहासाची पुनरावृत्ती? ...

लोकांनी निवडले जगण्याशी संबंधित मुद्दे; इंडिया आघाडी ४ जूनला नवे सरकार बनवणार- खरगे - Marathi News | issues related to people's chosen lives; India Aghadi to form new government on June 4 said Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांनी निवडले जगण्याशी संबंधित मुद्दे; इंडिया आघाडी ४ जूनला नवे सरकार बनवणार- खरगे

"त्यांनी महात्मा गांधींबाबत वाचलेले नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला ...

लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर! - Marathi News | Lok Sabha Election 2024: Narendra Modi's hat-trick on Uttar Pradesh and Bihar! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर!

२०६ सभा, रोड शो अन् ८० मुलाखती देत पंतप्रधानांनी केला विक्रम ...

"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा - Marathi News | sachin goswami indirectly slam pm narendra modi on his mahatma gandhi statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता महात्मा गांधींबद्दल एक खास पोस्ट केली आहे (sachin goswami) ...

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | There will be a change of power in the country only because of the corruption of the rulers says Prithviraj Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

''पंतप्रधानांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे विधान हास्यास्पद''  ...