लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा - Marathi News | sachin goswami indirectly slam pm narendra modi on his mahatma gandhi statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते..." 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता महात्मा गांधींबद्दल एक खास पोस्ट केली आहे (sachin goswami) ...

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | There will be a change of power in the country only because of the corruption of the rulers says Prithviraj Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

''पंतप्रधानांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे विधान हास्यास्पद''  ...

Meditation: मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला गेले; आपल्याकडे कोणता आहे पर्याय? वाचा! - Marathi News | Meditation: Modi went to Kanyakumari for meditation; What options do you have? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Meditation: मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला गेले; आपल्याकडे कोणता आहे पर्याय? वाचा!

Meditation Tips: मनःशांतीचा सुंदर उपाय म्हणजे ध्यानधारणा, पण आपल्याला रोजच्या व्यापातून वेळ काढून कन्याकुमारी गाठणे शक्य नाही, म्हणून त्यावर हा उपाय! ...

विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास! - Marathi News | swami vivekananda found the purpose of life that place pm narendra modi doing 45 hours meditation maun vrat and fast | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: ४५ तास मौन व्रताचरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ नारळ पाणी आणि द्रासाचा रस आहारात घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. ...

Mallikarjun Kharge : "७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, पण..."; खरगेंनी हिशोबच मांडला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Mallikarjun Kharge claim Narendra Modi mentioned 224 times muslim 421 times mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, पण..."; खरगेंनी हिशोबच मांडला

Lok Sabha Elections 2024 Mallikarjun Kharge And Narendra Modi : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर आरोप केला आहे. ...

प्रचाराची सप्तपदी पूर्ण! ७६ दिवस सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबले, उद्या मतदान - Marathi News | Campaigning is over for Lok Sabha Election 2024 after 76 days seventh phase voting tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराची सप्तपदी पूर्ण! ७६ दिवस सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबले, उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या प्रदीर्घ अशा कार्यक्रमातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या ५७ मतदारसंघांत मतदान होणार ...

विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास  - Marathi News | PM Modi sits in meditation at Vivekananda Rock Memorial for next 45 hours  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 

नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान करण्यास सुरुवात केली असून ते पुढील ४५ तास या अवस्थेत राहणार असल्याचे समजते. ...

२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार - Marathi News | Loksabha Election 2024 - More than 200 rallies, road shows, Sabha, 80 interviews..; Strong campaign of PM Narendra Modi in the country for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार

loksabha Election - अब की बार ४०० पार हा नारा देत भाजपानं निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात अनेक राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.  ...