लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Portfolio for PM Narendra Modi led Union Cabinet announced, Read the Whole list of minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झाला आहे. ...

नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर... - Marathi News | Portfolio Allocation In Modi Cabinet : PM Modi's core team remains even in new government; All 'these' ministers in CCS have another chance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...

मोदी सरकार 3.0 चे खातेवाटप जाहीर झाले आहे. ...

महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी - Marathi News | Which portfolio given to ministers of maharashtra?; A big responsibility on Murlidhar Mohol, Raksha Khadse, Ramdas Athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी

Portfolio for PM Narendra Modi-led Union Cabinet: मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांचा समावेश असून त्यांनाही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.  ...

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे... - Marathi News | Portfolio Allocation In Modi Cabinet 3.0 : Modi Government Ministry Allocation Announced; Ministry of Home-Defense-Foreign-Highways-Railways to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

अमित शाह पुन्हा देशाचे गृहमंत्री, तर नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. ...

"संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात..."; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती - Marathi News | Narendnra Modi opened up about the Constitution Chhagan Bhujbal at NCP program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात..."; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

लोकसभेच्या निकालाबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी संविधान बदलाच्या चर्चेचा फटका बसल्याचे मान्य केले. ...

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा - Marathi News | 3 crore additional rural and urban households for the construction in PM Awas Yojana, PM Narendra Modi Union Cabinet Decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.  ...

"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त - Marathi News | "Our 105 MLA still have Eknath Shinde as CM"; BJP is angry with Shrirang Barne statement on Narendra Modi cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

loksabha Election Result - केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रि‍पदाऐवजी राज्यमंत्री पद दिल्याने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यावरून आता भाजपा आमदार दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ...

"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश - Marathi News | Prime Minister Modi instructions to new ministers will give information about their assets to PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्र्यांना सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत ...