लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला - Marathi News | Rahul Gandhi trolls PM Narendra Modi by saying I do not receive any orders from god like him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला

Rahul Gandhi trolls PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत या संदर्भात वक्तव्य केले होते ...

"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय" - Marathi News | Congress Nana Patole Slams Eknath Shinde, Devendra Fadnavis And Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"

Congress Nana Patole : महाराष्ट्राला केवळ ८ हजार कोटी रुपये देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य - Marathi News | pm-modi-italy-visit-khalistan-supporters-broke-statue-mahatma-gandhi- | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 13 जून रोजी G7 शिखर परिषदेसाठी इटलीला रवाना होणार आहेत. ...

शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण.. - Marathi News | Kangana ranaut special look in ivory real gold silver thread saree for oath ceremony of prime minister narendra modi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण..

Kangana Ranaut Special Look For Oath Ceremony: सोन्याचांदीचं जरीकाम असणारी साडी आणि त्यावर मोत्याचे ठसठशीत दागिने अशा थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास गेलेल्या कंगना रनौतने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले... (Kangana Ranaut special lo ...

'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात... - Marathi News | Terrorist Attack in Jammu: 'PM Modi can't hear the screams of those people', Rahul Gandhi attacks PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. 9 जून रोजी झालेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू तर 40 जखमी झाले. ...

30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | A sensational answer to clever China, modi government to rename 30 places in tibet after taking oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय

...या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. ...

'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट...', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Muslims should be worried about education instead of Hijab, length of Sania Mirza's skirt says Naseeruddin Shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत

अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. ...

नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली.... - Marathi News | Chandrababu Naidu Oath Taking Ceremony : Chandrababu bowed to modi, but PM Modi hugged him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....

आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची, तर अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...