लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Sanjay Raut: 'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही लपवून ठेवलं असेल तर...'; नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?  - Marathi News | Sanjay Raut targets narayan rane over police inquiry notice to nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही लपवून ठेवलं असेल तर...'; संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण नितेश राणे नेमके आहेत कुठे याबाबत अद्याप काहीच कळू शकलेलं नाही. ...

Sanjay Raut: नितेश राणेंना पाताळातून शोधून काढू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावं; गुन्हेगाराला पाठिशी घालू नये: संजय राऊत  - Marathi News | sanjay raut says narayan rane should cooperate with police will find nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नितेश राणेंना पाताळातून शोधून काढू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावं; गुन्हेगाराला पाठिशी घालू नये"

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला मारहाणीच्या प्रकरणावरुन गोत्यात सापडलेले नितेश राणे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस आणखी तापत आहे. ...

मोठी बातमी! नितेश राणे प्रकरण; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस - Marathi News | Nitesh Rane case, Notice to Union Minister Narayan Rane to be present at the police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! नितेश राणे प्रकरण; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? ...

'नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का?' Narayan Rane on Ajit Pawar | Nitesh Rane - Marathi News | 'Am I stupid to tell you where Nitesh Rane is?' Narayan Rane on Ajit Pawar | Nitesh Rane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का?' Narayan Rane on Ajit Pawar | Nitesh Rane

Narayan Rane on Ajit Pawar : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरण आता आणखीनच पेटताना दिसतय. भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.. त्यामुळे सध्यातरी ते कुठे आहेत हे नेमकं कुणालाच माहीत नाही.. अटक ...

मी भविष्यवाणीवाला नाही! आमदार नितेश यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे वक्तव्य - Marathi News | Statement of Union Minister Narayan Rane regarding pre arrest bail of MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी भविष्यवाणीवाला नाही! आमदार नितेश यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. ...

हल्ला प्रकरणात नितेशला गोवण्याचे काम - नारायण राणे - Marathi News | Involvement of Nitesh in assault case - Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हल्ला प्रकरणात नितेशला गोवण्याचे काम - नारायण राणे

Narayan Rane : नितेश राणे यांना शोधण्यासाठी हेच पोलीस माझ्या रुग्णालयात पोहोचले. त्या ठिकाणी माझी पत्नी बसली होती, त्या कार्यालयात जाऊन नीतेश राणे कुठे आहेत? अशी विचारणा केली. ...

'बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत', शिवसेना आमदाराचा टोला - Marathi News | Shiv Sena MLA Vaibhav Naik slams Nitesh Rane over Santosh Parab beating case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत', शिवसेना आमदाराचा टोला

'गुन्हा दाखल केला आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे.'-नारायण राणे ...

Narayan Rane Angry: कोण अजित पवार? आदित्य आणि मांजराचा संबंध काय? नितेश राणेंवरील प्रश्नावर नारायण राणे भडकले - Marathi News | Narayan Rane angry talk on Ajit Pawar, Aditya Thackreay, Bhaskar Jadhav and Nitesh Rane's arrest issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण अजित पवार? नितेश कुठेय हे सांगायला मी मूर्ख आहे का? नारायण राणे भडकले

Narayan Rane attack on Ajit Pawar: संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. यावर नारायण राणेंना नितेश राणे कुठे आहेत, असे विचारले असता ते भडकले. ...