नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक अखेर भाजपाच्या विजया रहाटकर यांच्या माघारीमुळे बिनविरोध झाली. भाजपाच्या विजया रहाटकर माघार घेणार, असे वृत्त लोकमतने यापूर्वीच दिले होते. ...
काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
भाजपाने नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिलेले नारायण राणे नेमके कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी नेमका कुठल्या पक्षाकडून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला, असा सवाल शिवसेनेने केला आहे ...
नारायण राणे दिल्लीत गेले आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याची स्वप्नं अनेकांना पडू लागली. त्या स्वप्नाने वेडे झालेल्यांसाठी नटसम्राट वि.वा. शिरवाडकर यांची क्षमा मागून हे स्वगत ...