नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...
केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे... ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून भाजपाचे किरीट सोमय्या, नारायण राणे तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत गौप्यस्फोट करत आहेत. ...
Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. ...