लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
राणे येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले नाहीत, कोकणात त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत- हुसेन दलवाई - Marathi News | More than Congress workers loyal to Congress, Hossein Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले नाहीत, कोकणात त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत- हुसेन दलवाई

काँग्रेस नेते नारायण राणे व खासदार हुसेन दलवाई यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सिंधुदुर्गात राणेंना डावलून दलवाईंनी घेतलेल्या काँग्रेसच्या बैठकीवरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हुसेन दलवाई कोण?, त्यांचा सिंधुदुर्गाशी काय संबंध ...

इतर पक्षांतील ७० आमदार भाजपाच्या संपर्कात!, राणेंचा प्रवेश नवरात्रात; विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव   - Marathi News | 70 MLAs from other parties, in connection with BJP, Rana's entry into Navratri; Reducing the strength of opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर पक्षांतील ७० आमदार भाजपाच्या संपर्कात!, राणेंचा प्रवेश नवरात्रात; विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव  

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल ७० आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी ...

चिपळूणमधील काँग्रेसच्या बैठकीत राणे समर्थकाचा गोंधळ, दंगल नियंत्रक पथक तैनात - Marathi News | Rane supporters deployed at the Congress meeting in Chiplun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिपळूणमधील काँग्रेसच्या बैठकीत राणे समर्थकाचा गोंधळ, दंगल नियंत्रक पथक तैनात

सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने शनिवारी चिपळूण येथे बोलाविलेल्या बैठकीतही जोरदार गदारोळ झाला. ...

नारायण राणेंना भाजप संधी देणार नाही, त्यांनी काँग्रेसमध्येच रहावे - हुसेन दलवाई - Marathi News | Narayan Ranee will not give any opportunity to BJP, he should remain in the Congress - Hussain Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंना भाजप संधी देणार नाही, त्यांनी काँग्रेसमध्येच रहावे - हुसेन दलवाई

माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये न जाता त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. ...

‘हुसेन दलवार्इंचा जिल्हा काँग्रेसशी काय संबंध?’ नारायण राणेंचा सवाल - Marathi News |  'What is the relationship with Hussain Dalwaiyanchi district Congress?' Narayan Rane's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हुसेन दलवार्इंचा जिल्हा काँग्रेसशी काय संबंध?’ नारायण राणेंचा सवाल

काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसशी काय संबंध? त्यांना बैठक बोलाविण्याचा अधिकार काय असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे ...

आमच्यासाठी आजही नारायण राणे हेच देव - आमदार  नितेश राणे - Marathi News | Even today, Narayan Rane is God himself - Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्यासाठी आजही नारायण राणे हेच देव - आमदार  नितेश राणे

प्रदेशस्तरावरून बैठकीसाठी नेतेमंडळी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत याची माहिती येथील नेतृत्वाला नसावी, यासारखे दुर्दैव काही नाही. आमचे आजही नारायण राणे हेच देव आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आमच्यात फूट पाडण्याचे काम ...

नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद - Marathi News |  Narayan Rane's autobiography will be a spoof! Publication on 10th April: Shivsena, Opposition on Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे. ...

नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच , ते कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण - Marathi News | Narayan Rane is still in the Congress, do not think where he will go: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच , ते कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण

नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. अशा चर्चा होतच असतात. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडकी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ...