लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती ! - Marathi News | Narayan Rane's cabinet entry is insignificant for us, the spokesperson of Shiv Sena, Nilam, explained in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती !

शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़. ...

मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात - नारायण राणे - Marathi News | I do not have the habit of stopping for long, soon in the Cabinet- Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात - नारायण राणे

मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे बोलत हो ...

हे नववर्षा, राणे, खडसेंचे काय? - Marathi News | What is this New Year, Rane, Khadseen? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे नववर्षा, राणे, खडसेंचे काय?

प्रिय २०१८ सप्रेम नमस्कार. मुंबईत हॉटेलच्या आगीमुळे तुझे स्वागत थंडे झाले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. अशा गोेष्टींची तुला सवय नसेल पण आम्हाला आहे. अरे, रोजच काहीतरी घडतंच आमच्याकडे. नाही घडलं तर नवल...! जाऊदे. हे महत्त्वाचं नाही. तू येणार म्हणून कामा ...

सिंधुदुर्ग : शेर कधी घायाळ होत नाही : नारायण राणे, होडावडे महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Sindhudurg: Sher never wounds: Inauguration of Narayana Rane, Hodawade Festival | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : शेर कधी घायाळ होत नाही : नारायण राणे, होडावडे महोत्सवाचे उद्घाटन

शेर कधी घायाळ होत नाही, तो दुसऱ्याला घायाळ करतो. विकास करण्यासाठी राजकीय वजन, रूबाब आणि अभ्यास लागतो. कोकणात अनेक नेते होऊन गेले, तरीही कोकण मागे का राहिले? याचा विचार करणे गरजेचे आहे. सत्तेत नसूनही माझे राजकीय वजन कायम आहे. कारण मी सर्वसामान्यांसाठी ...

#GoodBye2017: वर्षभरात नारायण राणेंच्या राजकीय प्रवासात काटेच - Marathi News | #GoodBye2017: Katech in Narayan Rane's political journey throughout the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#GoodBye2017: वर्षभरात नारायण राणेंच्या राजकीय प्रवासात काटेच

मुंबई- गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नारायण राणेंना भाजपानं आश्वासन देऊन अद्याप मंत्रिपद न दिल्यामुळे ते कायम चर्चेत असतात. अवघ्या कोकणावर अधिपत्य असल्याचा आविर्भाव असलेल्या राणेंना देवेंद्र फडणवीस मंत्री कधी कर ...

नारायण राणेंकडून नाशिक मुक्कामी चाचपणी - Marathi News | Narayan Rane to Nashik Mukumai checkout | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नारायण राणेंकडून नाशिक मुक्कामी चाचपणी

दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत ...

राणेंच्या नागपूर भेटीने खळबळ ; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट - Marathi News | Narayan Rane's visit to Nagpur creates excitement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राणेंच्या नागपूर भेटीने खळबळ ; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

राज्याचे माजी मुख्यमंत्री व ‘स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष यांच्या राज्य मंत्रीमंडळाच्या समावेशावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. अशा स्थितीत नारायण राणे यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची  ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी ...

नारायण राणे यांना भाजपाच्या कोटयातून मंत्रिपद दिले जाईल - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Government rehabilitation of Narayan Rane, Eknath Khadse soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नारायण राणे यांना भाजपाच्या कोटयातून मंत्रिपद दिले जाईल - देवेंद्र फडणवीस

काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे. ...